मुलगा: आपल्या दातांचं रक्षण कोण करतं?
.
डेँटीस्ट : कोलगेट
.मुलगा : कशी ??
.
डेँटीस्ट : ते आपल्या दातांना किडण्यापसून
वाचवतं
मुलगा: (डोके खाजवून ) पण किडन्या तर पोटात असतात ना...😂😂😂
डेंटिस्ट: कुठे शिकतोस बाळ?
मुलगा: IIN .
😁😁😁😖😖😢😢😢
मी घरी काल late आलो तर Pappa नी विचारलं ...
कोठ होता रे भाड्या एवढ्या उशीरा. .???
.
.
मी म्हणालो:
मित्राच्या घरी होतो...
.
तर papa नी माझ्या समोर माझ्या 10 मित्रांरा
फोन लावला. ..
.
4 जणांनी सांगितलं:
हा काका हितेच होता..
.
3 जणांनी सांगितलं:
आत्ताच निघाला बघा..
.
2 जणांनी सांगीतलं:
हा हितंच आहे काका तो..
अभ्यास करतोय...
देउ का फोन त्याला...?
.
1 का माकडाने हद्द च पार केली,,
तो माझ्या च आवाजात बोलंला :
''बोला Pappa काय झालं. .??
.
मला वाटले मी आता गेलो ...
मनातल्या मनात म्हणालो
साल्या मित्रांनी आज माझी पुरती वाट लावली.
.
पण फोन वरचे मित्रांचे बोलने ऐकून तर Pappa पन
हसले..
पप्पानी माझ्याकडे बघितले आणि बोलंले....
.
.
.
माकडा आज मला माझ्या मित्रांची आठवण आली
आयुष्य हे मित्रांनीच परिपूर्ण होते .....
त्यांना कधीही दुखवू नकोस .
: बाई:मुलांनो सांगा एक किलो कापूस जड की एक
किलो लोखंड जड
मुलगा : लोखंड
बाई : दोघांचही वजन एक किलोच आहे, मग लोखंड
कसं जड
मुलगा : नाही बाई लोखंडच जड
बाई : अरे एका पारड्यात लोखंड
आणि एका पारड्यात कापूस ठेवला तर तराजू
समांतर राहील.
मुलगा : नाही बाई लोखंडच जड
बाई : गधड्या दोघांचाही वजन सारखाच आहे
मुलगा : तुम्ही मला एक किलो कापूस फेकून मारा
मी तुम्हाला एक किलो लोखंड फेकून मारतो
मग कळेल तुम्हाला काय जड आहे ते.😝😜😜😆😷
: मुंबई इंडियन्स ची अशी अवस्था पाहुन.,
गल्लीतली पोर जाम शेफारली आहेत.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
n
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
रोहित शर्माला ताटून विचारतात मॅच लावणार का....??
.
.😝😝😝😝😝
.
Mumbai Indians: Duniya hila denge hum 💪
2 match जिंकल्यावर नेपाळ मधे भूकंप
ये तो शुरूवात हैं
IPL जिंकल्यावर जगबुडी
😎😎😎😝
: रावण : सिगरेट आहे का रे?कुंभकर्ण : नाही... संपल्या.बिभिषण : अरे नाही काय म्हणतोसएक पाकीटआहे ना अजून!...कुंभकर्ण : तु जरा शांत बस ना!त्या साल्याला दहा तोंडे आहेत....एका मिनिटातपाकीट संपवेल.
: मोदी जी - सैक्रेटरी, बताओ अब कौन सा देश बच गया है घूमने के लिए.?
सैक्रेटरी - अपना ही देश रह गया है सर.!
भारत वासी चकित है कि आखिर उन्होंने
प्रधानमंत्री चुना था या वास्को- दि- गामा , जो दुनिया
की खोज पर निकला है?. ...😝😂
: एक विशेष सुचना...
एक मुलगा:- वय 3 वर्ष
रंग गोरा
नाव- बारकू
सकाळी 7 वाजल्या पासून गायब आहे
ज्याला कोणाला सापडेल त्यांनी
कृपया...
.
.
.
.
.
.
.
....
.
.
.
.
..
.
..
.
.
.
...
.
.
..
.
.
..
पहिला त्याची गांड धुवा
हगताना पळाला आहे....
😜😆😆😆😆😆
: राम = काका ८ समोसे द्या
दुकानदार = पार्सल देऊ ?
राम= नाही आ करतो कोंबा तोंडात
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😁😁Hhyala mhanatat NAVIN😝😝👇👇👇
मुलाचा बाप :-आपल्या मुलाला
बेदम मारत असतो.
शेजारी:- का मारताय एवढं
,कायझाल ?
मुलाचा बाप : - उद्या ह्याच्या
शाळेचा निकाल
आहे
शेजारी: मग आज का मारताय.
मुलाचा बाप: अहाे मी उद्या
गावाला चाललाेय
(Confidence😂😂😂😉)
मुलगा : "बा " मी बारावी पास झालू
की मला "फार्मसी " करायचं आहे💊💉💊💉
.
,
,
,
वडिल : आरं तूझं डोस्क बिस्क फिरलं
की काय ....!😡😡😡
.
,
,
.
,
आर हायात त्याच म्हशी 🐃🐃🐃तुला संभाळता येत
नाहित ,
.
.
अण म्हनं "फार म्हशी"🐃🐃🐃🐃
करायच्या आहेत ...!😜😜😜😜
____________________________________Only for single....
काय हे देवा...
परत एकदा
मौसम मस्ताना
तो पण
गर्लफ्रेंड नसताना ..
एक प्रश्न आपल्या सर्वानं साठी
? ? ? ? ?
रामायण सर्वांनी बघितलं आहे.
मग,
सांगाल
राम व सीतेचे आडनाव काय 😄chalange for all
An old man owned a pond on his farm, lined with fruit trees.
One day he went there with a basket to get fruits.
On reaching, he found some young ladies swimming in the pond.
They went in deep water to shield themselves and said: We won't come out until you leave.
Old man: I'm not here to see you swim or to get you out of the pond. I'm here just to feed the Crocodile in the pond !
All the women rushed Out.
Moral: No matter the age, Men will be men....😃😃😃
mahaराष्ट्र Subsidized Rice Scheme getting popular :
👉Buy 30 kg rice for ₹ 30
👉Sell 1 kg for ₹ 30 in the market.
👉Buy a quarter rum and enjoy 🍻🍻
👉Repeat previous two steps for another 29 days 😎💥🌟🍻👌
👉After 30 days sell the empty bottles for ₹ 30 (at ₹1 per bottle)
👉Buy 30 kg of rice with the money and repeat the cycle 😜🍻💥🌟😎
जज : या वयात तुम्ही घटस्फोट मागताय, असं काय कारण आहे?
जोशी काकू :
हे मानसिक छळ करतात माझा.
जज : म्हणजे नक्की काय करतात?
जोशी काकू : मला वाट्टेल तसं टाकून बोलतात आणि मी बोलायला लागले की ऐकायचं यंत्र काढून ठेवतात!
😝😝😝😝😝
😝😝😝😝
: माणूस मेल्या नंतर स्वर्गात जातो...
स्वर्गात एका जागी, एका भिंतीवर खुप सारी घडयाळं (clocks) टांगलेली असतात, म्हणून तो यमराजाला विचारतो...
''इतकी घडयाळं कशा साठी...?''
यमराज - ''ही खोटेपणा मोजण्याची घडयाळं आहेत... तिकडे पृथ्वी वर जेव्हा कुणी खोटे बोलतो ... इकडे ह्या घड्याळाचे काटे पुढे सरकतात..."
माणूस - 'हे कुणाचे घड्याळ आहे... हे तर बंद दिसते आहे...'
यमराज - हे "स्वातंत्र्यविर सावरकर" यांचे घड्याळ आहे... ते जीवनात एकदाही खोटं बोलले नाहीत म्हणून त्यांचे घड्याळ कधी पुढे सरकलेच नाही ...!
माणुस - अच्छा असं आहे तर, मग.... मला आपल्या शरद पवारांचे n मोदिचे घड्याळ बघायच आहे.. ते कुठे आहे ते...?........
यमराज - शरद पवारांचे n मोदिचे घड्याळ आम्ही इथे ठेवत नाही... ते घड्याळ आम्ही आमच्या ऑफिस मधे "table fan" म्हणून वापरतो...!!!
😄😃😀 😜😛😝 🙉🙈🙊
👭👬👪👫👭👬👪👫
ग्रूप असावा कुटुंबासारखा
नकोच नूसते Joining ...! !
तिथे असावा प्रेम जिव्हाळा
नकोच नूसते Shining .. ! !
त्या शब्दाना अर्थ असावा
नकोच नूसते Posting ... ! !
सूर जुळावे परस्परांचे
नकोच नूसते Chatting .. ! !
इमेजेसचे मर्म कळावे
नकोच नूसते Loading ... ! !
Whatsapp मधूनी ज्ञान मिळावे
नकोच नूसते Joking .. ! !
स्न्हेह सदा वृद्धिगत व्हावा
मस्त रहावे Bonding ... ! !
👫👪👬👭👫👪👬👭
: असा कोणता
"तारा"
आहे जो........
जमिनीवर रहातो
आणि
काही दिवसात...
आकाशात जातो...???
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.,
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
?
म्हातारा ...👴👴👴
😂😂😂😂😂😜😝